Nashik | देव तारी त्याला कोण मारी, म्हणीचा मनमाडमध्ये प्रत्यय | Viral Video | Sakal |

2022-04-12 89

Nashik | देव तारी त्याला कोण मारी, म्हणीचा मनमाडमध्ये प्रत्यय | Viral Video | Sakal |


देव तारी त्याला कोण मारी, म्हणीचा प्रत्यय मनमाडमध्ये आलाय. मनमाड रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून मुंबईकडे जाणाऱ्या साकेत एक्सप्रेस खाली एक व्यक्ती आला. मात्र त्याने प्रसंगावधान राखत रेल्वे ट्रॅकवर झोपून घेतल्यानं त्याचा जीव वाचला. कपड्यांवरून ही व्यक्ती मंदिरातील साधू असल्याची माहिती समोर आलीय. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय..

#Sakal #Nashik #Manmad #Maharashtra #Railway #ViralVideo #Marathinews #Maharashtranews

Videos similaires